Patient Registration

टीप: * या चिन्हांकित ठिकाणी माहिती भरणे अनिवार्य आहे.

ऑनलाईन अर्जाकरिता मार्गदर्शन

महत्वपूर्ण सूचना / Important Notice

  1. रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत येत असेल तर अर्ज करू नये.
  2. रु. एक लाख पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांच्या आर्थिक मदतीसाठी अर्ज करावा.
  3. अर्जात संपूर्ण माहिती शुद्ध/स्वच्छ अक्षरात काळजीपूर्वक भरावी.
  4. अस्पष्ट आणि अपूर्ण माहिती भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  5. अर्जात दर्शिवलेल्या माहितीशी संबंधित कागतपत्रे / प्रमाणपत्रे अर्जदाराने स्वतः साक्षांकित (self attested) करून सोबत जोडणे अत्यंत आवश्यक आहे.
  6. कार्यालयातर्फे अर्जात दर्शवलेल्या माहिती पडताळणी करताना फरक आढळल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल.
  7. अर्जात खोटी / बनावट माहिती आढळल्यास अर्जदार व संबधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

( आधारस्तंभ वैद्यकीय सहायता निधी मधून रुग्णास उपचारासाठी आर्थिक मदत मिळण्याबाबत )

रुग्णाचा तपशील / Patient Details

आजाराबाबत तपशील / Illness Details

आवश्यक कागदपत्रांचा तपशील / Required Documents

( रुग्ण अल्पवयीन असल्यास वडिलांचे/आईचे - पती/पत्नी उत्पन्न जोडावे )
( रुग्णाचे राशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक )

आर्थिक मदतीसाठी शिफारस तपशील / Recommendations Documents

अर्जदाराचा तपशिल / Applicant Information

अर्जदाराचा पत्ता / Applicant's Applicant Address